Mrs spiderman salil kulkarni biography
This is Salil Kulkarni..
सलील कुलकर्णी
डॉ. सलील कुलकर्णी (६ ऑक्टोबर, इ.स.
Listen to Sakhe Kase Sang Tula from Salil Kulkarni's Dibadi Dipang for free, and see the artwork, lyrics and similar artists.
१९७२; पुणे, महाराष्ट्र - हयात) हे नावाजलेले मराठी-भारतीय गायक, संगीतकार आणि लेखक आहेत.
कारकीर्द
[संपादन]सलील यांनी त्यांची सांगीतिक कारकीर्द वयाच्या तिसऱ्या वर्षी आकाशवाणी वरून केली. त्यांनी संगीताचे शिक्षण पं.
गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमाला शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडे घेतले. शिक्षणाने ते डॉक्टर असून संगीताची प्रचंड आवड असल्याने त्यांनी संगीतामध्ये बस्तान बसवले.
गेल्या दहा वर्षाच्या सांगीतिक कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे.
तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत त्यांनी संगीत दिले आहे.
When you're feeling down and blue, And life is being cruel to you, Just remember you're not on your own.२००३ मध्ये संदीप खरे यांच्या बरोबर त्यांनी आयुष्यावर बोलू काही हा सांगीतिक कार्यक्रम सुरू केला त्याला अफाट प्रसिद्धी मिळाली. त्याचे ७०० च्या वर प्रयोग झाली आहेत.
झी मराठी ने "नक्षत्रांचे देणे" हा विविध संगीतकार आणि कवी यांच्या गीतांवरील कार्यक्रमाचे संगीत नियोजन त्यांनी केले.
नवीन पिढीचे संगीतकार अशी त्यांची ओळख असून त्यातही बालगीतांचे संगीतकार म्हणून त्यांना जास्त पसंती आहे. त्यांचा अग्गोबाई ढग्गो